उर्दूचे प्रसिद्ध सुरेले कवी ताहेर फराज काळाच्या पडद्याआड ....वयाच्या ७२व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास
जळगांव दिनांक
२५ /०१/ २०२६
(प्रतिनिधी आरिफ खान)
रामपूरचे प्रख्यात व सुरेले कवी ताहेर फराज यांचे आज दिनांक २५ जानेवारी २०२६ रविवार रोजी मुंबईत निधन झाले ज्यामुळे उर्दू साहित्य आणि उर्दू शायरी विश्वात शोककळा पसरली आहे .ते ७२ वर्षाचे होते.ताहेर फराज रामपूर (उत्तर प्रदेश) चे रहिवासी होते.ते तरननुम (गाऊन) शायरीसाठी खूप प्रसिद्ध होते त्यांनी अनेक प्रसिद्ध गजल आणि कविता लिहिल्या आहेत. ज्या साहित्य प्रेमिम मध्ये खूप लोकप्रिय आहेत त्यांच्या निधनामुळे शायरी विश्वासाचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे त्यांनी लिहिलेली एक गझल .....
गोशे बदल बदल के हर एक रात काट दी
कच्चे मका मे अब के भी बरसात काट दी
वह सर भी काट देता तो होता ना कुछ मलाल
अफसोस ये है के उसने मेरी बात काट दी
जब भी हमे चराग मैसर ना आ सका
सुरज के जिक्र से शब ए झुलमात काट दी
हालाके हम मिले थे बडे मुद्दतो के बाद
अवकात की कमीने मुलाकात काट दी