logo

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व छत्रपती शिव शंभूराजे शिवकन्या यांचा अपमान करणारे वर पुणे पोलीस या व्यक्तीवर कारवाई करणार का

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यामध्ये वाघोली परिसरातील एक इसम सोशल मीडियावर चक्क महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची सोशल मीडियावर त्यांची आई वडील काढून त्यांची बदनामी करत आहेत इतकेच नव्हे तर हा तोच व्यक्ती आहे की जो गेल्या काही महिन्यापासून वारंवार छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज मराठा समाज हिंदू धर्म मराठा समाजाचा अशील पद्धतीने अपमान करणारा व बदनामी करणार आहे आणि हा तोच व्यक्ती आहे ज्यांनी सोशल मीडियावर मराठा समाजातील वंजारी समाजातील मुलींचे सुद्धा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केलेले आहेत चुकीचे पद्धतीने आणि वंजारी समाजाची आणि मराठा समाजामध्ये वाद निर्माण होईल यासाठी यांनीच हे फोटो पोस्ट केलेले आहेत हा इथेच नाही थांबला तर यांनी वाघोली परिसरामध्ये कर्तव्यदक्ष असणारे पोलीस कर्मचाऱ्यांचे नंबर सुद्धा सोशल मीडियावर वाढवलेले आहेत इतकेच नव्हे तर पोलीस महिला पोलीस कर्मचारी यांचे सुद्धा नंबर सोशल मीडियावर व्हायरल केलेले आहेत आता यामध्ये एवढे निर्माण होते की पुणे जिल्ह्यातील पोलीस प्रशासन व पोलीस कर्मचारी यांना धर्मावर कारवाई करणार का कारण की की या व्यक्तीमुळे पुणे जिल्ह्यातील मुली महिला सुरक्षित नाहीत आणि हा तो स्वच्छ मुलींना आत्महत्या करायला मजबूर करतो आणि त्यांची सोशल मीडियावर बदनामी करून आपले कुटुंबाचे पालन पोषण करतो हे करत असताना यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे की हा याच्या विरुद्ध वाघोली पोलीस स्टेशनला कमीत कमी बहुसंख्य अर्ज गेलेले आहेत तरीसुद्धा वाघोली पोलीस स्टेशन मधील कर्मचारी यांनी आजपर्यंत का कारवाई केलेली नाही यामध्ये प्रश्न हा निर्माण होतो की ही सोशल मीडियावर होणारी बदनामी व महिलांवर होणारा अत्याचार वाघोली पोलीस स्टेशन थांबवणार का आज चक्क पोलीस कर्मचाऱ्यांची महिला कर्मचाऱ्यांची सुद्धा बदनामी होत आहेत तर महिला पोलीस कर्मचाऱ्यांची बदनामी वाघोली पोलीस स्टेशनच्या कर्मचारी थांबवण्यात हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि अशा मानसिक वृत्तीच्या व्यक्तीला जो महिलेचा आदर करत नाही जो महापुरुषांचा आदर नाही झाला देशाचा आदरणीय धर्म समाजाचा आदरणीय या व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावी अशी तक्रार मराठा समाजातील शारदा पाटील यांनी केलेली आहे

19
3881 views