logo

ग्रामपंचायत वरती प्रशासक ....सरपंचाना धक्का.. मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणूक ... शासनाकडून आदेश जरी ..

माहे जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर
" प्रशासक" नेमणूक करणे बाबत दि. २३.०१.२०२६ रोजी महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव वा. म. आसोले यांचे आदेश झाल्याने अनेक सरपंचाना मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नवनिर्मित ग्रामपंचायतीवर निवडणूक नियमानुसार निवडणूक होऊन ग्रामपंचायत अस्तित्वात येई पर्यंत प्रशासक नेमणे बाबत शासनाचे आदेश झाले आहे.

10
1049 views