logo

मालेगाव तालुक्यातील ग्रामसेवक यांच्या कर्तव्यच्या दुर्लक्षामुळे ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

वाशिम वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील जोडगाव्हान येथील ग्रामसेवक गावाच्या व नागरिकांना घरकुल व वेगवेगळे योजना मिळण्याबाबत प्रशासनाने नियुक्त केलेले ग्रामसेवक व तसेच विद्यार्थ्यांनी विद्यार्थी यांना शाळा विद्यालय कॉलेज येथील ग्रामसेवक यांचे खूप प्रमाणात विद्यार्थ्यांना गरज पडत आहे तरीसुद्धा ग्रामसेवक हे विद्यार्थी व नागरिकांचे फोन सुद्धा घेत नाहीत किंवा त्यांची फोन उचलत नाहीत आपल्या पदाचा जे कर्तव्य महाराष्ट्र सरकार ने ग्रामसेवक यांना जबाबदार दिलेले त्याच जबाबदारी पासून आपले दुर्लक्ष करत नागरिकांना विद्यार्थ्यांना यांच्या यांना या ग्रामसेवकामुळे खूप त्रास होत आहे आणि ग्रामसेवक कुठल्याही प्रकारे गावांमधील ग्रामपंचायत मध्ये उपस्थित राहत नाहीत आलाय तर कोणाला सही शिक्का जर उपस्थित आहेत तर देतोय एक दोन तास कधीही थांबत नाही यामुळे गावातील नागरिक विद्यार्थी खूप त्रासलेले आहेत प्रशासनांना नागरिकांनी तक्रार केली असून लवकरच प्रशासनाने ग्रामसेवक कडक कारवाई करावी अशी जोडगण गावातील नागरिकांची प्रशासनाकडे विनंती केलेली आहे व यामध्ये अशा प्रकारे ग्रामसेवक जर या महाराष्ट्राचे भविष्य असणारे विद्यार्थ्यांच्या आयुष्य खेळत असतील तर याला काय अर्थ राहिला प्रशासनाने ग्रामसेवक यांना कडक आदेश देऊन ग्रामपंचायत मध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांना नागरिकांना सही शिक्के लागणारे तात्काळ देण्यात यावे जर असे ग्रामसेवक करत नसेल तर तात्काळ अशा ग्रामसेवकावर कारवाई करावी ही सुद्धा मागणी गावातील नागरिकांनी केलेली आहे

9
1921 views
1 comment  
  • Anil Atmaram Adamane

    ग्रामसेवक यांच्या कर्तव्यच्या दुर्लक्षामुळे ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात