logo

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वाशिम जिल्ह्यामध्ये कार्यक्रमाचे आयोजन भावना गवळी

वाशिम जिल्ह्यातील शिवसेना भवन येथे माननीय भावनाताई गवळी यांच्या कार्यालयावर हिंदू हृदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त कार्यक्रम पार पडणार आहे यावेळेस संख्येमध्ये शिवसैनिक उपस्थित असून या कार्यक्रमांमध्ये व माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यक्रमाला प्रतिसाद देत कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडलेला आहे यावेळीच शिवसेनेचे पदाधिकारी चांगले संख्येने उपस्थित असून माननीय भावनाताई सात व पाठिंबा चांगल्या पद्धतीने दर्शविलेला आहे आणि त्यांचे कार्य खूप चांगले आहेत हे सुद्धा शिवसेनेकांनी त्यावेळी तिथे कार्यक्रम मध्ये आपले मत व्यक्त केलेले आहे

6
1437 views
  
1 shares