logo

श्री दत्त पॅरामेडीकल कॉलेज सावनेर येथे विद्यार्थी सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रम

दरवर्षी 26 जानेवारी रोजी भारतात प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात संविधान स्वीकारल्याची आणि भारताला पूर्ण प्रजासत्ताक म्हणून घोषित केल्याची आठवण करून देतो. आपण या वर्षी 77 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री दत्त पॅरामेडीकल कॉलेज सावनेर येथे 8. वाजता ध्वजारोहणाचा व 11 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, करण्यात येत असून या प्रसंगी प्रमुख पाहूणे डॉ परेशजी झोपे डॉ प्रविणजी चव्हाण, श्री पंकजजी घाटोडे संजयजी टेंभेकर संजयजी राऊत गजाननजी चौधरी दिलीपराव घोरमारे पत्रकार राहुलजी सावजी पत्रकार तसेच 3.30 वाजता विद्यार्थी सत्कार व बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष जयंत भास्करराव मुलमुले संघचालक, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ रामटेक विभाग, सचिव श्री गणपती देवस्थान ट्रस्ट आदासा, अध्यक्ष स्वामी विवेकानंद सेवा शिक्षण समिती नागपूर, अध्यक्ष भारतीय उत्कर्ष मंडळ खापरी नागपूर. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, सौ. अश्विनीताई घाटोडे, सुमनताई झाडे, पंकजजी घाटोडे सावनेर तालुका अध्यक्ष, महेश चकोले नगरसेवक. नगरपरिषद सावनेर, अरून कळंबे समाजसेवक, भाऊसाहेब गोतमारे गुरूकुल संचालक, भुषन भाउ कुबडे समाजसेवक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये जजेस प्रमुख पाहुणे म्हणून मेघा बागडे मेघा म्युझिक अकॅडमी सावनेर, स्वाती लोकेश पोटोडे मेकवोर पार्लर सावनेर, संस्था कोषाध्यक्ष सुषमा भरबत, कार्यक्रमाचे आयोजक श्री दत्त पॅरामेडीकल कॉलेज सावनेर चे संस्थापक, अध्यक्ष जामुवंत वारकरी, उपाध्यक्ष नंदुकुमार भरबत, सचिव शुभांगी टेकाडे, शिक्षक गण शिवानी कळमकर, डॉली गावंडे, जुही मोवाडे विशाखा पाटील, श्री दत्त पॅरामेडीकल कॉलेज सावनेर येथे मोठ्या प्रमाणात ध्वजारोहण सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सावनेर शहरातील नागरीकांना व विद्यार्थी, पालकांना उपस्थित राहण्याची विनंती आयोजका कडुन करण्यात येत आहे

1
46 views