श्री दत्त पॅरामेडीकल कॉलेज सावनेर येथे सांस्कृतिक कार्यक्रम 11 वाजता
श्री दत्त पॅरामेडीकल कॉलेज सावनेर येथे ध्वजारोहण सकाळी 8 वाजता प्रमुख पाहुणे डॉ. परेश झोपे डॉ. प्रविण चव्हाण , पंकज घाटोडे संजयजी टेंभेकर संजयजी राऊत दिलीपराव घोरमारे राहुलजी सावजी गजानन चौधरी ईतर मान्यवर यांच्या हस्ते करण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी, विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती संस्थेचे अध्यक्ष श्री जामुवंत वारकरी यांच्याकडून करण्यात आली.