logo

​🚨 BREAKING NEWS: Birthday Celebrations Live! 🚨

​नवी मुंबई | घणसोली – आज संपूर्ण घणसोली परिसरात उत्साहाचे वातावरण आहे! आपल्या सर्वांचे लाडके आणि धडाकेबाज व्यक्तिमत्व, श्री. शहाबाज पटेल यांचा आज वाढदिवस. या विशेष प्रसंगी त्यांना विविध स्तरांतून भरभरून शुभेच्छा मिळत आहेत.
​यावेळी, मा. श्री. दत्तात्रय काळे साहेब यांच्या वतीने आणि घणसोली दर्गा ऑटो रिक्षा स्टँडचे सर्व रिक्षा चालक व मालक यांच्याकडून श्री. शहाबाज पटेल यांना पुष्पगुच्छ देऊन हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
​श्री. शहाबाज पटेल यांच्या कार्याची आणि त्यांच्या नेतृत्वाची सर्वत्र प्रशंसा होत आहे. त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस लाख लाख शुभेच्छा!
​#HappyBirthdayShahbazPatel #GhansoliNews #CommunityLeader #BirthdayWishes #DattatrayKale

4
733 views