logo

जामखेडमधील 'जवळका ते वाघा' शिवरस्ता वहिवाटीसाठी खुला ! प्रतिनिधी राविराज शिंदे भारतीय पत्रकार अधिकार परिषद महाराष्ट्र राज्य सचिव...

जामखेडमधील 'जवळका ते वाघा' शिवरस्ता वहिवाटीसाठी खुला !

जामखेड तालुक्यातील मौजे जवळका ते मौजे वाघा या दोन गावांना जोडणारा महत्त्वाचा शिवरस्ता महसूल प्रशासनाने खुला केला आहे.
तहसीलदार मच्छिंद्र पाडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली.

हा रस्ता मोकळा झाल्यामुळे दोन्ही गावांतील शेतकऱ्यांची आणि ग्रामस्थांची दळणवळणाची अडचण दूर झाली असून, वहिवाट सुलभ झाली आहे.

#Jamkhed #Javalka #Wagha #ShivRasta #TehsildarJamkhed #RevenueDepartment #Ahilyanagar #FarmersRelief #GoodGovernance

63
3552 views