कर्तव्य दक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन चे फाउंडर प्रेसिडेंट सुनील परदेशी सर व अलिबाग जिल्हा अध्यक्ष स्वाती ताई आफळे व सहकाऱ्यांनी पोलिस ठाण्यांना भेटी
मा. श्री. सुनिल परदेशी सर, कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशनचे फाउंडर प्रेसिडेंट यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व सदस्यांनी ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांना सदिच्छा भेटी दिल्या.या भेटी दरम्यानसौ. स्वाती आफळे मॅडम – महिला अध्यक्ष, अलिबागश्री. मनोज साळुंके – उपाध्यक्ष, ठाणे जिल्हाश्री. कैश कोहारी – अध्यक्ष, बदलापूरश्री. मंगेश गुजर – अध्यक्ष, ठाणे जिल्हायांनी बदलापूर, अंबरनाथ व उल्हासनगर येथील पोलीस स्टेशनना भेट देऊन कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशनचे उद्दिष्ट, महत्त्व तसेच संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक व जनहिताच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.या माध्यमातून फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांच्या कार्याचे महत्त्व पोलीस प्रशासनास प्रभावीपणे पटवून देण्यात आले.कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन आज आपण सर्वांनी मिळून बदलापूर अंबरनाथ व उल्हासनगर पोलिस स्टेशन ला भेट दिली व पोलिस प्रशासन व पोलिस मित्र यामधील दुवा म्हणून काम करण्यास खरी सुरुवात आपण सर्वांनी आपल्या संस्थेच्या ज्येष्ठ पदाधिकारी अलीबाग जिल्हा अध्यक्ष सौ स्वातीताई सुनिल अफाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर पध्दतीने उपक्रम हाती घेतला 1. मा. श्री. किशोर शिंदे साहेब. ( वरिष्ठ पोलिस निरीक्षक ) बदलापूर पश्चिम.2. मा. श्री. शब्बीर सय्यद साहेब ( वरिष्ठ पोलिस निरीक्षक ) अंबरनाथ पश्चिम.3. मा. श्री. रमेश पाटील ( वरिष्ठ पोलिस निरीक्षक ) अंबरनाथ पूर्व 4. मा. श्री. प्रशांत चव्हाण ( पी आय एस ) उल्हासनगर पश्चिमआपल्या सर्वाचे मनापासून अभिनंदन व आभार प्रेस रिपोर्टर नानासाहेब बच्छाव