logo

बदलापूर उद्योजक महिला संघटक समूहाची पॉकेट मीटिंग संपन्न

आज दिनांक १७/१/२६ रोजी
बदलापूर ठाणे जिल्हा महाराष्ट्र येथे " बदलापूर उद्योगजक महिला संघटक समुहा ची " २०२६ ची १ली पोकेट मीटींग संपन्न झाली. या दरम्यान अलिबाग/कर्जत रायगड च्या प्रसिद्ध उद्योजक महिला व स्वप्नाझ ब्युटी केअर च्या संचालिका यांनी २७ वर्षा नंतर पुन्हा कमबॅक केला.
या सुवर्ण क्षणांचे साक्षीदार होऊन " कर्तव्य दक्ष पोलिस मित्र फाउंडेशन नाशिक च्या सदस्यां व अलिबाग रायगड जिल्हा महाराष्ट्र च्या महिला अध्यक्षा " सौ. स्वाती ताई सुनील आफळे यांनी Kpm Nashik ची माहिती दिली व आपल्या भारतीय संस्कृती चे प्रतिक
संक्रांती चे औचित्य साधून सौभाग्यवती स्त्रियांना सौभाग्य वाण व तीळगुळ देऊन सन्मानित केले.
आपल्या संस्थेच्या माध्यमातून ही समाजसेवा करण्याची सुवर्णसंधी मला आपले संस्थापक व मा.अध्यक्ष डॉ. श्री सुनील परदेशी सर व माझ्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा देते व धन्यवाद करते.

360
6974 views