logo

नक्षत्र महोत्सव २०२६ चा मंडप पूजन समारंभ श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले (माहाराणीसाहेब) यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला.

आज सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर होत असलेल्या नक्षत्र महोत्सव २०२६ चा मंडप पूजन समारंभ श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले (राणीसाहेब) यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. हा महोत्सव २३ जानेवारी ते २६ जानेवारी यादरम्यान होणार आहे. यावेळी प्रदर्शनाच्या तयारीची राणीसाहेबांनी पाहणी करून मार्गदर्शन केले. याप्रसंगी पोलिस उपनिरीक्षक श्री.अभिजीत यादव, नक्षत्राच्या उपाध्यक्षा व माजी नगराध्यक्षा सौ.स्मिता घोडके, सौ.सुजाता राजेमहाडिक, माजी नगराध्यक्ष श्री.निशांत पाटील, माजी उपनगराध्यक्ष श्री.मनोज शेंडे, नगरसेवक श्री.अशोक शेडगे, नक्षत्राच्या संचालिका सौ.माया पवार, सौ.स्नेहल राजेशिर्के, सौ.आशा जाधव, सौ.सुनीता फरांदे, श्री.राजन चतुर तसेच विविध पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

#satara

0
378 views