logo

विश्वव्यापी मानवधर्म आश्रम द्वारा आयोजित तमनर आखाडा (राहुरी) अहिल्यनगर येथे अध्यात्मिक शिबीर!

रामदास ढोरमले
अहिल्यानगर
उद्या बुधवार दि. २१ जानेवारी २०२६ पासून तीन दिवसांचे अध्यात्मिक शिबीर! विश्वव्यापी मानवधर्म आश्रम, पाटेठाण द्वारा गुरुवर्य श्री सुमंतबापूजी हंबीर (हंबीरबापू( यांचे अध्यक्षतेखाली तमनर आखाडा राहुरी येथे अध्यात्मिक शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे भाविकभक्तांनी त्याचा लाभ घ्यावा!

0
420 views