logo

रिसोड शहरातील नगरसेवकांचे कार्य सध्या उत्कृष्ट स्थितीमध्ये दिसत आहेत

रिसोड नगर परिषद मध्ये सध्या जनतेने निवडून दिलेले नगराध्यक्ष भगवान दादा क्षिरसागर सोबतच इतर पक्षाचे नगरसेवक सध्या प्रभागामध्ये उत्कृष्ट कार्य करताना दिसत आहे यामध्ये प्रभाग क्र 2 मध्ये संतोष चराटे प्रभाग क्रमांक 5 मध्ये सुरेखा रवींद्र दांदडे प्रभाग 6 मध्ये स्नेहा अमोल लोढे सोबत प्रीती रामेश्वर जोगदंड हे नगर सेवक व सेविका उत्कृष्ट कार्यकर्त्यांना दिसून येत आहे जनतेला असलेल्या समस्या सांगणे आणि ताबडतोब त्या निकाली काढणे हे सध्या जोर धरत आहे प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागामध्ये सर्वसामान्यांच्या समस्या जाणून त्या निकाली काढल्या तर भविष्यात ज्यावेळेसही निवडणूक का होतील त्यावेळी पहिला विचार आपला केला जाईल प्रत्येक नगरसेवकाने जनतेने दिलेल्या विश्वासाचे सार्थक करणे हे प्रथम कर्तव्य आहे

17
2173 views