
*नगर महानगरपालिकेत राष्ट्रवादी-भाजप युतीची सत्ता...*
प्रेस नोट
अहिल्यानगर
*नगर महानगरपालिकेत राष्ट्रवादी-भाजप युतीची सत्ता...*
नगर(शिवप्रहार न्यूज) नुकत्याच झालेल्या नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल आज शुक्रवारी दुपारी लागला. यामध्ये राष्ट्रवादी-भाजप युतीची सत्ता अहिल्यानगर महानगरपालिकेत आल्याचे स्पष्ट दिसत आहे.
पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे मा. खासदार सुजयदादा विखे पाटील व राष्ट्रवादीचे आमदार संग्रामभैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली ही सत्ता राष्ट्रवादी व भाजपने काबीज केली.
निकालामध्ये पक्षीय बलाबल खालील प्रमाणे आहे-
अजितदादा राष्ट्रवादी-२७
भाजप-२५
उद्धव सेना-१
शिंदे सेना-१०
एम आय एम-२
काँग्रेस-२
बसपा १ .
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015