शिरूर नगरपरिषदेमध्ये उपनगराध्यक्षपदी मितेश गादिया आणि तीन स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली.
दिनांक.16/01/2025 शिरूर
वार्ताहर.id 189496शिरूर नगर परिषदेच्या राजकारणात एक अनोखी उलथापालथ झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट दोन्ही एकत्र आले. उपनगराध्यक्ष पदासाठी मितेश गादिया व नितीन पाचर्णे हे भाजपा कडून उभे होते यांच्या लढती मध्ये नितेश गादिया यांना 14 मते मिळाली व नितीन पाचर्णे यांचा फक्त 11 मते मिळाली व त्यांचा पराभव करत उपनगराध्यक्षपदी मितेश प्रदीप गादिया यांनी बाजी मारली.
ही सभा शिरूर नगर परिषदेच्या रसिक लाल धारीवाल सभागृहात नगराध्यक्ष ऐश्वर्या ताई पाचर्णे यांच्या अध्यक्षतेखाली
उपनगराध्यक्ष व स्वीकृत तीन नगरसेवकांच्या निवडीसाठी विशेष सभा पार पडली.
स्वीकृत नगरसेवक खालील प्रमाणे 1) अभिजीत पाचर्णे
2) राजेंद्र लोळगे
3) अमोल चव्हाण
शिरूरनगरपरिषद स्वीकृत नगरसेवक पदी निवड झाल्याबद्दल Aima Media जन जन की आवाज तर्फे हार्दिक अभिनंदन💐💐💐💐💐💐