logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

नांदेड महानगरपालिके करिता निवडणूक मतदान चालू...

नांदेड महानगरपालिकेसाठी करण्यात येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीची कार्यक्रम अतिशय सुरळीत आणि शांततापणे पार पडल्या जात आहे यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. दुपारपर्यंत हाती आलेल्या सूत्राच्या माहितीनुसार नागरिकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे मतदानाला प्रतिसाद दिलेला आहे अशावेळी या महानगरपालिकेत भारतीय जनता पक्ष किंवा काँग्रेस अथवा शिवसेना यापैकी कोणाची सत्ता येईल हे उद्या मतमोजणीनंतर चित्र स्पष्ट होईल.... धन्यवाद 🙏🏻

18
457 views

Comment