वर्धा :- बस दुचाकी च्या अपघातात एक ठार.
वर्धा :-भरधाव असलेल्या बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली, हा अपघात 13 रोजी सकाळी 11वाजता वर्धा -वायगाव (निपाने )मार्गावरील नवोदय विद्यालय समोर झाला. यात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. भारत भगत (45)रा. वायगाव (नि ) असे मृताचे नाव आहे. माहितीनुसार MH-32AG 4073 या क्रमांकच्या दुचाकीने मृतक हा कामासाठी जात असतांना, MH-40 अ्क 6351 ही बस प्रवासी घेऊन खाणगांव च्या दिसेनी जात असतांना दोन्ही वाहने नवोदय विद्यालय समोर येऊन धडक झाली यात दुचाकीसवार भारत भगत याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद सावंगी पोलिसांनी घेतली आहे...