logo

सामनेर येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा...!

सामनेर येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा केली आहे.
पाचोरा प्रतिनिधी :-
(जिल्हाध्यक्ष किरण अशोक सुर्यवंशी )
सामनेर येथील संकल्प फाऊंडेशन, ब्रम्हा कुमारीज, यांच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली आहे.

विषय : स्पर्धा परीक्षा व पोलीस भरती मार्गदर्शन कार्यशाळा


*प्रमुख मार्गदर्शक:*

प्रा. राजेंद्र चिंचोले, निवृत्त प्राध्यापक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, पाचोरा
प्रा. अतुल सूर्यवंशी, प्राध्यापक - एस.एस.एम.कॉलेज, पाचोरा
श्री.राहूल पाटील, संचालक - गुरुकुल अकादमी, पाचोरा,
ब्रह्माकुमारी प्रांजल दीदी , राजयोग मेडिटेशन शिक्षिका, सामनेर

*वेळ: दि.१३ जानेवारी २०२६, वार: मंगळवार, दुपारी २ वाजता*

ठिकाण: प्रजापिता ब्रह्मा कुमारी राजयोग केंद्र, सामनेर, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव

*निमंत्रक:*
*संकल्प फाऊंडेशन, सामनेर*
*प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्र, सामनेर*
*समस्त ग्रामस्थ मंडळी, सामनेर*

*विशेष टीप:* कार्यशाळे नंतर पोलीस भरतीचे परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
संकल्प फाऊंडेशन, सामनेर
प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्र सर्वोनी उपस्थित राहण्यास आव्हान केले आहे.

0
99 views