logo

निमणी येथे कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत रब्बी हरभरा पिकांची कार्यशाळा घेण्यात आली

मौजा निमनी तालुका कोरपना येथे आज दिनांक 9/01/2026 रोजी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत रब्बी हरभरा पिकाची शेतीशाळा श्री.विलासभाऊ कोंगरे यांच्या प्लॉटवर घेण्यात आली.
यामध्ये मर रोग, किड याची माहिती देऊन पाणी व खत व्यवस्थापन,आणि
हरभरा पिकाचे शेंडे खुडणे आणि त्याचे महत्त्व, फेरोमन ट्रॅप, पक्षी थांबे, या बद्दल माहिती देऊन महाविस्तार AI App, pocra योजनेत अर्ज भरण्याची प्रक्रिया अशी माहिती श्री. डी .बी.भगत सहाय्यक कृषी अधिकारी यांनी सांगितली
शेतीशाळेला सरपंच श्री अतुल धोटे व शेतकरी कार्यक्रमाला उपस्थित शेतकरी स्वप्नील धोटे, देवेंद्र ढवस, विलास कोंगरे, गजानन दोरखंडे,जगन घाटे, प्रकाश टेभुडे, गणेश सावरकर, अनिल मोगरे असे अनेक शेतकरी कार्यक्रमाला उपस्थित होते.

0
19 views