logo

नमस्कार 🙏 कल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणुक प्रभाग क्रमांक 4अ व 4ड. 4अ चे उमेदवार अ. क्र. (6)सौ. शीतल महेंद्र गायकवाड

नमस्कार 🙏
कल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणुक प्रभाग क्रमांक 4अ व 4ड. 4अ चे उमेदवार अ. क्र. (6)सौ. शीतल महेंद्र गायकवाड यांची निशाणी दूरदर्शन (टीव्ही) व 4ड चे उमेदवार अ.क्र.(6) श्री. महेंद्र हरिश्चंद्र गायकवाड यांची निशाणी शिलाई मशीन हे आपल्या भेटीसाठी Sai flora बिल्डिंग Yadav nagarखाली येणार आहे. संध्याकाळी 5.30 वाजता आपण सर्वांनी खाली यावे. स्वता भेटून काही सार्वजनिक अडचणी असतिल त्या सांगा. सर्वानी जास्तीत जास्त उपस्थिती दाखवावी.
Karan Ratambe

18
1349 views