logo

फुरसुंगी उरुळी देवाची नवनिर्वाचित नगरसेवकांचा कामाचा धडाका भेकराईनगर फुरसुंगी भोसले विलेज येथील...

भोसले विलेज ला पिण्याच्या पाण्याची पुरवठा करणारी पाईप लाइन तेथे चालू असणाऱ्या बांधकाम साइट वर काम चालू असतांना फुटल्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता.भोसले विलेज मधील नागरिकांनी कॉल करता क्षणी त्वरित नवनिर्वाचित नगरसेवक मा. चंद्रकांत पप्पू शेठ ढमाळ, मा. अजिंक्य ढमाळ, आणि सौ. भावना अजिंक्य ढमाळ. सदर ठिकाणी उपस्थित राहून नागरिकांच्या पिण्याचे पाणी, रस्ता, ड्रेनेज, आणि स्ट्रीट लाईट इत्यादी समस्या समजून घेतल्या आणि त्याचे निराकरण केले.

63
6593 views