logo

क्षत्रिय फूलमाळी समाज संस्थेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी*

*क्षत्रिय फूलमाळी समाज संस्थेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी*

*अमळनेर प्रतिनिधी*
*महिला शिक्षणाच्या जननी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त
क्षत्रिय फूलमाळी समाज संस्थेत प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.*
या वेळी समाजातील ज्येष्ठ महिला, तरुणी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
*कार्यक्रमातून महिला सक्षमीकरण, शिक्षण व समानतेचा जागर करण्यात आला.*
सावित्रीबाईंच्या विचारांना उजाळा देत त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश देण्यात आला.*

*🔗 सविस्तर बातमी वाचा 👇*
https://marathilivenews.com/?p=63296

*✍️ “बातम्या नव्हे, बांधिलकीची भावना – ‘मराठी लाईव्ह न्युज’सोबत!"*

4
100 views