
संगमनेर नगरपालिका नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई सत्यजीत तांबे पद कार्यभार स्वीकारला.
अहिल्या नगर
संगमनेर
अहिल्यानगर नाव आले कि लगेच संगमनेर चे नाव घेतले जाते.या मध्ये महाराष्ट्राचे लाडके नेते बाळासाहेब थोरात हे जगप्रसिद्ध असे नाव आणि संगमनेर नाव म्हणजे बाळासाहेब थोरात हे नाव ओळखले जाते .
बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या मताधिक्याने विजय झालेल्या नगराध्यक्ष डॉक्टर मैथिलीताई तांबे यांच्यासह संगमनेर सेवा समितीच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी आपला पदभार स्वीकारला.
हिंदू स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
वीर सावरकर .लालबहादूर शास्त्री क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले कांती ज्योती सहित सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून ग्रामदैवत लक्ष्मण बाबांचा आशीर्वाद घेऊन नव निर्वाचित पदाधिकाऱ्यांनी आपला पदभार स्वीकारला यावेळी सर्व नगरसेवकांनी महाराष्ट्रीयन फेटे बांधले ढोल ताशाचा गजर आणि भव्य मिरवणूक. तर पदाधिकाऱ्यांनी ऐतिहासिक संगमनेर नगरपालिकेच्या जागे
मध्ये संपन्न झाले . संगमनेरचे नगरपालिका नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर मैथिली ताई सत्यजित तांबे यांनी नगराध्यक्ष खुर्चीवर बसून आपला पदभार स्वीकारला. यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी लोकनेते बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे. आमदार सत्यजित तांबे .उद्योगपती राजेश मालपाणी . या कार्यक्रमांमध्ये जर्मन माजी खासदार उपस्थित राहून. गिरीश मालपाणी .मनीष मालपाणी. अमर कातारी रंजीतसिंह देशमुख. डॉ जयश्रीताई थोरात माजी नगराध्यक्ष दिलोरा पुंड. विश्वासराव मुर्तडक. नगरसेवक श्री सीमाताई खटाटे. श्री भारत बोराडे .सौरभ कासार. शोभाताई पवार .प्राची काशीद. किशोर पवार . सौ अनुराधा सातपुते. सौ वनिता गाडे .श्री गजेंद्र अभंग. सौ मालती डाके. श्री नितीन अभंग. सौ दिपाली पंचरिया.श्री गणेश गुंजाळ. अमजद पठाण. श्रीमती विजया गुंजाळ. शेख शकेला शेख नूर मोहम्मद .सौ सरोजना पगडाल .डॉ दिनेश .श्री किशोर टोकसे .सौ प्रियांका शहा.श्री शैलेश कलंत्री .नंदा गरुडकर. मुजीब खान पठाण .नगर पालिकेचे मुख्याध्यापकारी दयानंद गोरे. उपमुख्य अधिकारी पेखळे .राजेंद्र गुंजाळ यांच्या सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना महाराष्ट्राचे लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की स्वच्छता बंधुभाव एकात्मता ही आपली संस्कृती आहे .आपण कोणाचा द्वेष करत नाही. राज्यात सर्वाधिक मोठा विजय मिळवला असून या विजयाचे श्रेय मध्ये सर्व जनतेला 1991 पासून नगरपालिकेचा आदर्श परंपरा सुरू झाली असून यामध्ये डॉक्टर सुधीर तांबे यांच्या पासून तर सौ दुर्गा ताई तांबे यांच्यापर्यंत सर्व नगराध्यक्ष व नगरसेवकांनी चांगले काम केले नागरिकांना चांगला सुविधा दिल्या व या पुढील काळातही नवीन काही करता येईल ते चांगले करणार आपण जे काम करतो ते प्रामाणिक करणार असे आत्मविश्वास ने सांगतो.
संगमनेर शहर जनता आनंदी सुखी होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असे आव्हाने त्यांनी केले तर आमदार सत्तेचे तांबे म्हणाले की संगमनेर शहर देशात आदर्श बनवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत याबद्दल नागरिकांचा सहभाग सुद्धा महत्त्वाचा आहे सेवा समितीच्या जाहीरनामा हा जनतेच्या जाहीरनामा असून पहिल्या शंभर दिवसाचे काम सुरू केले आहे गणेश नगर व दिल्ली नाका परिसरात नगरपालिकेचे क्षेत्रीय कार्यालय उभे करणार आहे दरवर्षी नगरसेवकांना कार्य अहवाल नागरिकांना दिला जाणार आहे याचबरोबर नगरपालिकेत नगर नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही भ्रष्टाचार होणार नाही याची काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे
लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्तेची तांबे यांच्या मार्गदर्शकाखाली संगमनेर शहरातील नागरिकांना चांगल्या उच्च दर्जाचे सुविधा देण्यासाठी सेवा समितीची टीम काम करणार आहे 2.0 ही संकल्पना प्रभावीपणे राबवण्यासाठी पण प्रामाणिक प्रयत्न करू असा शब्द देताना संगमनेरच्या विकासासाठी नागरिकांना सहकार्य करावे कोणते भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन शहराला पुढे घेऊन जाण्यासाठी आपण कटिबद्ध राहू असा विश्वास डॉक्टर मैथिलीताई तांबे यांनी व्यक्त केला आहे.