logo

मिरजेत गणपती मंदिरात गणरायाला वंदन करुन भाजप चा प्रचार शुभारंभ..

मिरजेत गणपती मंदिरात गणरायाला वंदन करुन भाजप चा प्रचार शुभारंभ..

महापालिका निवडनुक 2026 च्या भाजप पक्षाचा प्रचार शुभारंभ आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते आज मिरज येथील गणपती मंदिरात करण्यात आला.
काम करून मतदान मागायला जातोय अश्वान देऊन नाही असं म्हणत , तसेच त्यांनी केलेल्या कामाची यादी देखील पोम्लेट द्वारे लोकांच्या पर्यंत पोचली आहे , असे मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडे म्हणाले, तसेच आज सांगली येथे प्रचाराचा शुभारंभ आदरणीय मुख्यमंत्री देवा भाऊ यांच्या हस्ते होणार असल्याच सांगितलंय ,असे बोलताना या वेळी भाजप चे पादधीकारी, उमेदवार व कार्यकर्ते उपस्थित होते.

1
119 views