logo

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा (2026)

सर्व पत्रकार बांधवांसाठी नवीन वर्ष 2026 च्या शुभेच्छा
लोणी-धामणी:
🗞️ सर्व पत्रकार बांधवांना नवीन वर्ष 2026 च्या हार्दिक शुभेच्छा! 🗞️
सत्य, निडरता व समाजहिताची मशाल पेटवत ठेवणाऱ्या आपल्या लेखणीत
नवीन वर्षात अधिक बळ, यश, आरोग्य व सन्मान लाभो.
आपली पत्रकारिता सदैव लोकशाहीचा कणा मजबूत करणारी ठरो,
हीच सदिच्छा!

2
68 views