logo

31 डिसेंबरच्या मध्यरात्री अंबड पोलीस स्टेशन अंकित एमआयडीसी पोलीस चौकी अंतर्गत नाकाबंदी

प्रतिनिधी (31 डिसेंबर 2025 नाशिक) :-
31 डिसेंबरच्या मध्यरात्री अंबड पोलीस स्टेशन अंकित एमआयडीसी पोलीस चौकीच्या अंतर्गत नाकाबंदी करण्यात आली होती. ही नाकाबंदी एमआयडीसी पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती. या नाकाबंदी दरम्यान वाहनधारकांच्या गाड्या अडवून तपासणी करण्यात येत होती. यामध्ये मध्ये प्राशन केलेले व्यक्ती तसेच मद्यसाठा यांची कसून तपासणी पोलीस करत होते. दोषी आढळल्यास पोलीस कारवाई करत होते.

1
770 views