
आज आमचे परम मित्र
मा श्री राम भाऊ गायकवाड
प्रशासकीय अधिकारी, महाराष्ट्र राज्य,
यांची व्हिडिओ कॉल द्वारे अनेक विषयावर सविस्तर चर्चा
आज आमचे परम मित्र
मा श्री राम भाऊ गायकवाड
प्रशासकीय अधिकारी, महाराष्ट्र राज्य,
यांची व्हिडिओ कॉल द्वारे अनेक विषयावर चर्चा येणाऱ्या काळात ते पी.एस.आय ते महाराष्ट्र राज्याचे महा पोलीस अधीक्षक या पदापर्यंत पोहोचावेत याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या व येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यात रोजगार, शिक्षण,आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक, प्रशासकीय या सर्व सामाजिक क्षेत्रामध्ये एकत्र मिळून व्यापक रीतीने काम करू याबद्दल सविस्तर चर्चा झाली
लवकरच नाशिक येथे जाऊन सर्व पदाधिकारी मान्यवर
मा श्री राम भाऊ गायकवाड यांची सदिच्छा भेट घेऊन भव्य सत्कार करण्याचे नियोजन चालू आहे.
मा श्री पंकज दादा तंतरपाळे
संस्थापक अध्यक्ष
मा श्री अजितदादा पवार साहेब सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य.
मा श्री गजानन पाटील चव्हाण
कार्यक्षम व युवा नेते प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र राज्य.
&
89 विधानसभा मतदारसंघ नायगाव बाजार नांदेड
मा श्री शंकर दादा आचेवाड साहेब
युवा व कार्यक्षम नेते नांदेड जिल्हा.
सभापती, पंचायत समिती बिलोली तालुका.
श्री बालाजी रा आळंदीकर
संस्थापक अध्यक्ष
जनसेवा सोशल फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य.
&
राज्य सल्लागार
राष्ट्रीय मानवी हक्क संरक्षण फेडरेशन, इंडिया,
&
पुणे जिल्हा अध्यक्ष,
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शौर्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य.
&
प्रतिनिधी
TSPL TalentCrop solutions PVT LTD India.
7038636763
9422556409