logo

पुणे( नवी सांगवी )येथे खान्देश मित्र मंडळाच्या १६ वा वर्धापन दिनान मोठ्या उत्सवात साजरा..

(पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे (नवी सांगवी )येथे खान्देश मित्र मंडळाच्या १६ वा वर्धापन दिनान मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला...
कार्यक्रमाचे स्वरूपात दीप प्रज्वलनाने झाली कार्यक्रमांचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष उमेश बोरसे सर यांनी केले त्यात त्यांनी मंडळाच्या पंधरा वर्षातील कार्याचा आढावा आणि आयुष्यातील योजनांबद्दल माहिती दिली.
याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक ज्येष्ठ उद्योजक श्री विजय शेठ जगताप,माजी महापौर सौ माई ढोरे, माजी नगरसेवक श्री हर्षल ढोरे.. श्री प्रशांत शितोळे श्री अतुल शितोळे.. श्री नवनाथ जगताप. माजी नगरसेविका शारदाताई सोनवणे..
यात शशिकांत आप्पा कदम, राजेंद्र जगताप, संतोष कांबळे, सखाराम रेडेकर, पल्लवीताई जगताप, कावेरीताई जगताप, सुषमा तनपुरे, शिवाजी पाडुळे, श्री.भागवत झोपे,युवराज पवार, शालिग्राम बाविस्कर,शिवाजीराव माळी,सयाजी पाटील,किरण अमृतकर सर,दिलीप तनपूरे ,सुरेश सकट,प्रताप साबळे,युवा नेते. आजी-माजी नगरसेवक,सामाजिक कार्यकर्ते माऊली भाऊ जगताप,उमेश भाऊ पाटील, डॉ.विजय पाटील, डॉ.पगारे,विकास शिंदे,मनोहर पाटील,अण्णा सावंत,जितेंद्र पाटील,एकनाथ सोनवणेआदी मान्यवर उपस्थित होते..चाकण मित्र मंडळ,खान्देश विकास मंच तळेगाव असे शेकडो बंधू बाधिनी उपस्थित होते...
व पत्रकार बंधू उमेश पाटील, राकेश बेहेरे पाटील व खानदेश मित्र मंडळाचे सदस्य सर्व सदस्य उपस्थित होते..कार्यक्रमाच्या आधी संध्याकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत आरोग्य शिबिर,रक्तदान शिबिर आणि त्या नंतर १० वी १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात तसेच ज्येष्ठ नागरिकांचा व आलेल्या पाहुण्यांचा व पत्रकार बंधूंचा देखील सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात अहिरवाणी गीतांचा सुरेख ऑर्केस्ट्रा, डान्स,सुग्रास भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता...
कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री.जितेंद्र चौधरी यांनी केले आणि आभार नितीन पाटील,जगदीस सोनवणे यांनी मानले..कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री अरुण अहिरराव,देविदास अहिरराव,विजय पाटील सर, मनोहर पवार सर, कवीश्वर पाटील, लोटन बोरसे, भटू पाटील,राजू वानखेडे,दिनेश पाटील,महेंद्र पाटील, राकेश बेहेरे पाटील (पत्रकार) बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते..

26
1344 views