सामाजिक संस्था यांनी घेतली सुरेक्षेची जवाबदारी रोड वरील केली झाडे झुडपे साफ
हेटी पोलीस चौकी पासून सावनेर मध्ये येणाऱ्या रोड वरती वाढलेली झाडें तसेच साईडिंग वाढलेली बारीक झुडपे याबाबत मागच्या कित्तेक महिन्यापासून महामार्ग पोलीस चौकी प्रभारी, हितेश भाऊ पत्रव्यवहार करत आहे, करून देऊ असे आश्वासन ही मिडाले पण शासनाला अजून पर्यंत जाग आली नाही किती दिवस वाट पाहाची कारण स्पॉट ची गंभीरता लक्षात घेता ते त्वरित साफ करणे, झाडें कापणे अत्यंत गरजेचे होते कारण त्या ठिकाणी वळण रस्ता अपघात होण्याची जास्त शक्यता होती.म्हणुन सकाळी 8:30 ला मा. DYSP सर, PI सावनेर पाटील सर, महामार्ग पोलीस यांच्या उपस्थितित tree cutting, grass cutting यांच्या मार्गदर्शनाखाली श्रम दान च्या माध्यमातून सामाजिक संस्था सावनेर येथील नागरिकांनी मोहीम राबविण्यात आली श्रमदान साठी हेटी चौकी ला पोहचुन कामला सुरवात करून पुर्ण पणे झाडे झुडप कापुन बाजुला लावण्यात आले व रोड मोकळा करून अपघात होण्याची शक्यता तेथुन दुरावली या साठी सावनेर शहरातील नागरीक प्रत्येक सामाजिक संस्था यांचे कवतुक करण्यात येते आहे.