logo

महाराष्ट्र चा आईडल पुरस्काराने मोरेश्वर घोडे यांना सन्मानित चिन्ह

सावनेर - मागिल 17 वर्षा पासुन कृषि विस्तारचे कार्य करनारी एग्रोकेयर कृषि मंच ही संस्था शेतकरी याना उद्योजक बनवत आहे सामाजिक बाधिलकी जपत असतांना संस्थान उभे केलेले कार्य खरोखर कौतुकस्पद असल्याचे प्रतिपादन मिसेस ग्लोबल यूनाइटेड यूनिवर्सल एलिट USA डॉ नमिता कोहक यानी केले एग्रोकेयर कृषि मंच आयोजित गौरव महाराष्ट्रचा या उपक्रमां अंतर्गत महाराष्ट आईडल व महा अग्रो आईडल पुरस्कार वितरण सोहळा नाशिक येथे उत्साहात पारपळला यावेळी प्रमुख पाहुणे बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी माजी फ़लोत्पादन संचालक श्री डॉ कैलाश मोते उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात डॉ कैलाश मोते बोलत होते की शेतकारी यानी केवल उत्पादनावर अवलंबुन न रहता स्वत चा कंपन्या स्थापन कराव्यात शेत मालाचे ग्रेडिंग पैकिंग आणि मूलवर्धन करुण थेट विक्री करावी जेने करुण शेतकरी याना आर्थिक नफा मिळेल. व प्रगति होईल या वेळी त्यानी पुरस्कार मोरेश्वर घोडे यांचा सेन्द्रिय शेती कामाचे विशेष कौतुक केले. एग्रोकेयर कृषि संस्थने आता पर्यंत 600 हुन अधिक शेतकरी उत्पादन कंपनिना उभारी दिली आहे.तसेच सेन्द्रिय शेती आणि कृषि उद्योगक ते सोबत सामाजिक क्षेत्रात ही संस्था सक्रिय आहे असे संस्थेच अध्यक्ष भूषण निकम या वेळी बोलत होते या भव्य कार्यक्रमात सावनेर येथील मोरेश्वर वसंतराव घोडे याना महा अग्रो आईडल पुरस्कार प्रदान करताना. डॉ नमिता कोहक यानी विशेष अभिनंदन केले. माती परीक्षण केंद्र रामटेक याना पुढ़िल वाटचालिस शुभेच्छा दिल्या.सामाजिक बाधिलकी जपत आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलाना शिक्षणना साठी कार्यरत श्री फाउंडेश ला 2 लाख 25 हजार रुपए चा धनादेश देन्यात आला. राज्यतील विविध क्षेत्रातील 40 कर्तृत्वन व्यक्तिना या वेळी महाराष्ट्र आइडाॅल पुरस्कार ने सम्मानित करण्यात आले. कार्यक्रमचें आभार संस्थेचा संचालिका रोहिणी पाटिल यानी केले. या प्रसंगि लीलाधर दवंडे. शैलेश खोबरागड़े.मोनू रोखड़े मनोज बंधाते.तेजराम घोड़े. आशु घोड़े.उमेश खडसे. सीताराम वरखड़े.प्रकाश लेंडे.जगदीश लेंडे. आर्यन मेघरे. कार्तिक दवंडे.सचिन वालोकर.आयुरी मेंघरे.श्रुति दवंडे.महेंद्र भोने.यानी विशेष अभिनंदन केले

20
2746 views