logo

शिवसेना वैद्यकीय कक्षातुन रूग्णाला १.लाख मदत लोकांसाठी सैदव पाठीशी उभे

लोकांसाठी सदैव लोकांमध्ये! – शिवसेनेच्या वैद्यकीय कक्षातून रुग्णाला १ लाखांची मदत
पिंपरी-चिंचवड येथील श्री प्रदीप बाळासाहेब शिंदे हे संचेती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होते. उपचाराचा मोठा खर्च लक्षात घेता, शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून त्यांच्या हॉस्पिटल बिलामध्ये १ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून देण्यात आली.
ही मदत महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री श्री प्रकाशजी आबिटकर, मावळचे महासंसदरत्न खासदार श्री श्रीरंग अप्पा बारणे, युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव कु. विश्वजित बारणे, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे ओएसडी श्री मंगेशजी चिवटे, शिवसेना वैद्यकीय कक्ष राज्यप्रमुख श्री रामहरी राऊत, युवा सेना जिल्हाप्रमुख व शिवसेना वैद्यकीय कक्ष मावळ लोकसभाप्रमुख श्री सागर दत्तात्रय पाचर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
मिळालेल्या मदतीबद्दल रुग्ण श्री प्रदीप शिंदे यांनी स्वतः उपस्थित राहून आशीर्वादरूपी आभार व्यक्त केले.

14
776 views