logo

गंगापूर पोलिसांना दोन महिन्यापासून अल्पवयीन मुलीचा शोध लागेना

#पैठण प्रतिनिधी:गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतुन दि.01 नोव्हेंबर 2025 रोजी एक अल्पवयीन मुलगी मिसिंग झाली असून मुलीच्या वडिलांनी गंगापूर पोलीस तक्रार दाखल केली आहे परंतु दोन महिन्याचा काळ लोटला गेला
असून आज पर्यंत मुलीचा तपास लावण्यास गंगापूर पोलिसांना अपयशी ठरले‌ आहे याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी गंगापूर पोलीस स्टेशन सह पोलीस अधीक्षक कार्य ग्रामीण छत्रपती संभाजी नगर येथे तक्रार दाखल केलेली आहे. परंतु 55 दिवस होऊन सुद्धा पोलिसांना आरोपी सापडत नाही हे दुर्दैव आहे .छत्रपती संभाजी नगर पोलीस अधीक्षक कार्यालय येथे तक्रार देऊन सुद्धा वरिष्ठाच्या तक्रारीवर सुद्धा गंगापूर पोलीस स्टेशन कारवाई करण्यास तयार नाही माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्रामध्ये वाढती गुन्हेरी लक्षात घेता आरोपीला सहकार्य करणारे जे लोक आहेत त्यांना गंगापूर पोलीस त्यांना
चौकीशी साठी बोलत नाही
वडिलांचे म्हणणे आहे की पोलीस तपासामध्ये संत कधी येत आहे
आज पण मुलगी अल्पवयीन असताना पोलीस तपास करण्यास गंगापूर पोलीस अपयशी ठरले आहे याप्रकरणी मुलीच्या वडिल पोलीस महासंचालक महाराष्ट्राची मुंबई यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे

10
552 views