कुंभमेळा ही भारतीय संस्कृतीची श्रद्धेची आणि अध्यात्म्याची सर्वोच्च प्रबळ आहे
*कुंभमेळा ही भारतीय संस्कृतीची, श्रद्धेची आणि अध्यात्माची सर्वोच्च परंपरा आहे.*नितेश कराळे यांनी नाशिकला येऊन नाक घासून संत समाजाची जाहीर माफी मागावी, अशा धर्मद्रोह्यांवर कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे. शरद पवार गटाचे प्रवक्ते नितेश कराळे यांनी हेतुपुरस्कर असे विधान करून संत परंपरेचा अपमान केला.नितेश कराळे यांचा धर्म शास्त्रांवरील अभ्यास व अधिकार शून्य आहे. शास्त्र सांगते "विद्या विनयेन शोभते" त्यांचा विनय संपुष्टात आलेला आहे त्यांच्या बुद्धीची कीव येते. संविधानानुसार सरकार चालते आणि एक प्रकारे संविधानाची घोर निंदा या तथाकथित सरांच्या माध्यमातून होत आहे. सरांना हे समजायला पाहिजे की हजारो कोटी रुपये जे खर्च होतात ते शहराच्या विकासासाठी होतात आणि जगभरातून येणाऱ्या जनतेच्या प्राथमिक गरजांसाठी होतात. साधू संतांवर एक रुपया सुद्धा सरकार खर्च करत नाही.महर्षि पंचायतन सिद्धपीठम्, नाशिक#mahantaniketshastri #NarendraModi #DevendraFadnavis #GirishMahajan #kumbhmela #sanatandharma #Shankaracharya #tapovan