logo

आम आदमी पार्टी वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार.

आम आदमी पार्टीचे धोरण हे सर्व मुलभूत सुविधा मोफत देण्याची तत्परता दाखवते आणि करुन दाखवले आहे उदा. दिल्ली पंजाब.
पाणीपट्टी माफ घरपट्टी हाफ आरोग्य सुविधा मोफत प्राथमिक शिक्षण मोफत अश्या जवळपास 27 मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असे प्रस्तावित आम आदमी पार्टीच्या जाहिरनाम्यात आहे. असे आम आदमी पार्टीचे पालघर जिल्हाध्यक्ष श्री वैभव खेडेकर यांनी स्पष्ट केले.

1
162 views