logo

जनतेच्या कामासाठी सदैव तत्पर - इच्छुक उमेदवार जीवन दिघोळे (शिवसेना, शिंदे गट)

प्रतिनिधी २१ डिसेंबर (नाशिक) :- नाशिक मधील शिवसेना शिंदे गटाचे नेते इच्छुक उमेदवार जीवन दिघोळे यांनी जनतेच्या हितासाठी सदैव तत्पर राहील असे सांगितले. कुठल्याही नागरिकांना कोणतेही समस्या असल्यास मला कधीही फोन करा मी तुमच्या पाठीशी राहील असे आश्वासन दिले. जीवन दिघोळे हे गेल्या आठ ते दहा वर्षांपासून समाजसेवेचे काम करत आहेत तसेच गेल्या तीन वर्षांपासून शिवसेना शिंदे गटामध्ये काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. जीवन दिघोळे प्रभाग क्रमांक २७ मधून नाशिक महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अशी त्यांनी माहिती दिली.

94
8608 views