माजी नगरसेवक भागवत आरोटे यांनी वाचला विकास कामांचा आढावा
नाशिक मधील शिवसेना नेते (शिंदे गट) माजी नगरसेवक भागवत आरोटे यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये केलेल्या विकास कामांचा आढावा सांगितला. प्रभाग क्रमांक २६ मध्ये त्यांनी केलेलली विकास कामे आमच्या माध्यमातून सांगितली. प्रभागामध्ये ज्या अडचणी होत्या त्या मी पूर्ण केल्या आणि जनतेला कामासाठी प्रयत्न केले असे सांगितले.