logo

संत निरंकारी मंडळाचे सेवादल महात्मा यांचा कोरोना ने निधन

 संत निरंकारी मंडळ ब्रँच खानापूर झोन कोल्हापूर 32 सेवादल युनिट नंबर 824 सेवादल  प.आ. दत्ता मानेजी वय वर्ष 32 ते आज 25.5.2021रोजी ब्रह्मलीन झाले आहेत ते मागील सात दिवसापासून सेवासदन हॉस्पिटल मिरज येथे कोरोनावर उपचार घेत होते त्यांच्या पाठीमागे त्यांच्या दोन लहान मुली एक मुलगा पत्नी लहान भाऊ आई बहीण असा परिवार आहे सदगुरु माताजींचे कृपा करो सर्वांना या दुःखातून सावरण्याची शक्ति मिळावी.

114
17235 views
  
212 shares