
धोत्रा भंनगोजी येथील, खराब मेन रस्ता, व, पुलावरील चिखल सफाई. तरुणांनी जेसीबीने स्वयं खर्चातून. केली दुरुस्ती.
मन्सूर शहा 💥AIMA. MEDIA 💥 धोत्रा भंनगोजी: चिखली तालुक्यातील मौजे धोत्रा
भंनगोजी येथील, खराब मेन रस्ता, व, पुलावरील चिखल सफाई. तरुणांनी जेसीबीने स्वयं खर्चातून. केले दुरुस्त. कित्येक वर्षापासून धोत्रा भंनगोजी गावातील मेन पुलावर पाणी साचून चिखल होत होते. परंतु संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केले असून हा प्रकार वेळोवेळी संबंधित विभागाला नागरिकाद्वारे कळविण्यात आला असून तरीपण संबंधित विभागाने कोणत्याच प्रकारे याकडे दुर्लक्ष केले आहे. या ठिकाणी कित्येक वेळा छोटे-मोठे अपघात सुद्धा झालेले आहे. परंतु आज या ठिकाणी. मोठ्या प्रमाणे चिखल सासून पाणी साचले होते हे गावातील तरुण मंडळी यांच्या लक्षात येतात त्यांनी. जेसीबी मालक मा. मदन राजे काळे यांना कळवले. व त्यांना कळवतात त्यांच्या स्वतःची मालकीची असलेले जेसीबी त्यांनी त्या ठिकाणी आणले व त्यांनी.
स्वतःच्या जेसीबीचा मोबदला न घेता रस्त्याची साफसफाई करून.
रस्ता दुरुस्ती करण्यात मोलाची मदत केली. वास्तविक पाहता हा. रोड बँड सि रोड असून. परंतु विवेक पवल ग्रामपंचायत कर्मचारी, मा. उपसरपंच माननीय गजू भाऊ इंगळे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत कापसे. पत्रकार मन्सूर शहा, यांनी स्वतः जातीने उभे राहून हे काम जेसीबी मार्फत करून घेतले असून. या सर्वांचे गावकऱ्यांच्या वतीने व येणाऱ्या जाणाऱ्या परवासी वतीने कौतुक करण्यात येत आहे. तसेच कोणत्याही कामात अडथळे न, आणता काम करून घेणे हे महत्त्वाचे असते हे आज या तरुणांनी व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांनी हे करून दाखवले असून. या सर्वांचे धोत्रा भ. गावकऱ्याचे वतीने व ये जा करणाऱ्या प्रवाशाच्या वतीने कौतुक करण्यात येत आहे. रोडचे पुलाचे काम होईल तेव्हा होईल परंतु आज रोजी या रस्त्या दुरुस्तीमुळे, ये जा करणाऱ्या प्रवाशांचे प्रवास सोयीस्कर झाले आहे....