logo

जालना महानगर पालिकेच्या निवडणुकीत बहुजन मुक्ति पार्टी तर्फे वॉर्ड क्रमांक 11 मध्ये शेख फेरोज सत्तार यांना जाहीर पाठिंबा...

म.न.पा./2.025 18/12/25

जाहिर पांठीबा

जालना महानगरपालिका निवडणूक २०२५ रोजी ठरल्याप्रमाणे जालना प्रभाग क्रमांक ११ मधून अजगरी शेख सत्तार (ओपन महिला) हया उमेदवार असुन यांना 'बहुजन मुक्ती पार्टी' जालना जिल्हा पक्षाकडून नियम, अटी व शर्तीनुसार संविधानिक रितीने यांच्या उमेदवारी प्रचार करीता व समाजातील मुलभूत मुद्दयाकरीता हया संपुर्णपणे सक्षम उमेदवार असून यांना आमच्या बहुजन मुक्ती पार्टी या पक्षाकडून जाहिर पांठीबा देण्यात येत आहे.

जनतेस विनंती,

वरिल उमेदवार व यांचा मुलगा नामे शेख फेरोज सत्तार (ऑल इंडिया मिडीया असोशिएशन जालना जिल्हा प्रेसीडेंट) हे उच्चशिक्षित आहे व त्यांचा संपुर्ण कुंटूबातील सदस्य हे या चळवळ संघटनात कार्य करीत असून यांना सदरील कामाचा दांडगा अनुभव असून त्यांना जनमाणसापर्यत जावून त्यांच्या समस्या सोडविण्याकरीता सक्षम असल्याने यांना आपण प्रचंड बहुमतांनी विजयी करा हीच आपणास नम्र विनंती.

मा. रशिद मन्नान शेख
जिल्हाध्यक्ष लोकसभा व.मु.पा.जालना

10
2149 views