logo

अहिल्यानगरकरांसाठी दिलासादायक बातमी ! बिबट्यांचा बंदोबस्त आता आणखी प्रभावी ! 🐆🌳


अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत्या बिबट्या-मानव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने सकारात्मक पाऊल उचलले आहे. बिबट्यांपासून नागरिकांच्या संरक्षणासाठी वनविभागाच्या ताफ्यात आता २०० नवीन पिंजरे दाखल झाले आहेत !

🔹 मोठा निधी: जिल्हा नियोजनातून ८ कोटी निधी उपलब्ध; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशानुसार तत्काळ कार्यवाही.

🔹 अत्याधुनिक उपकरणे: केवळ पिंजरेच नाही, तर ३०० ट्रॅप कॅमेरे, जॅकेट, शूज, टॉर्च गन्स आणि २२ नवीन रेस्क्यू वाहने देखील मिळणार. 🚒🔦

🔹 सद्यस्थिती: वनविभागाकडे आता ५००+ पिंजरे आणि ३ थर्मल ड्रोन उपलब्ध.

🔹 काही सेकंदात ॲक्शन: मानवी वस्तीजवळ बिबट्या दिसल्यास तत्काळ पिंजरा लावून जेरबंद करणे आता अधिक सोपे होणार.

📊 सर्वाधिक पिंजरे मिळालेले तालुके:
📍 संगमनेर : ५१
📍 पारनेर : ३७
📍 कोपरगाव : २९
📍 नगर : २३

नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचे सकारात्मक पावले.

#Ahilyanagar #LeopardRescue #ForestDepartment #AhmednagarNews #WildlifeSafety #MaharashtraForest #RadhakrishnaVikhePatil #NatureConservation #SafetyFirst #GoodGovernance #अहिल्यानगर

17
1149 views