logo

पाण्यात बुडून तरुणीचा मृत्यू



जळगाव : विहिरीच्या पाण्यात बुडून जयश्री संजय संदानशिव (१८, रा. गांधली, ता. अमळनेर) या तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना १२ डिसेंबर रोजी गांधली शिवारात घडली. पाण्यात बुडालेल्या तरुणीला बाहेर काढून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

10
59 views