logo

मा श्री डॉ महेबूब भाई सय्यद MD TSPL TalantCrop Solutions PVT LTD यांच्या माद्यमातून देहूरोड येते 25 डिसेंबर ऐतिहासिक धम्मभूमी येते भव्य रोजगार मेळावा

ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड च्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त आलेल्या सर्व भीमसैनिकांचे देहूरोड नगरीमध्ये सहर्ष स्वागत या ऐतिहासिक क्षणा निमित्त धम्मभूमी देहूरोड या ठिकाणी भव्य दिव्य महा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे या
संदर्भात
मा श्री डॉ महेबूब भाई सय्यद
MD TSPL TalantCrop Solutions PVT LTD
कंपनी चें यांच्या सोबत सविस्तर चर्चा करून पुणे, नागपूर, अहिल्यानगर, संभाजी नगर व इतर राज्यातील विविध क्षेत्रातील 500 MNC कंपनी देहूरोड येते अनन्या संदर्भात सदिच्छा भेट घेतली
मेळावा च्या माध्यमातून 5 ते 7 लाख बेरोजगार युवक- युवतींना / महिला पुरुषांना रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करण्यात येणार आहे त्यासाठी आपण सर्वांनी या मेळाव्यासाठी उपस्थित राहावे दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत कार्यक्रमाचा स्थळ ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड

आपलेच सहकारी
मा श्री पंकज दादा तंतरपाळे
संस्थापक अध्यक्ष
मा श्री अजितदादा सोशल फॉउंडेशन, महाराष्ट्र राज्य.

बालाजी आळंदीकर
अध्यक्ष
जनसेवा फॉउंडेशन, महाराष्ट्र राज्य.
7038636763

21
4921 views