नागाव मध्ये बिबट्याचा थैमान दोन लोकांवर हल्ला
प्रतिनिधी
विनोद भगत
नागाव हे पर्यटन स्थळ आहे. कित्येक पर्यटक लांब लांब ठिकाणातून नागाव मध्ये फिरायला येतात पण आता नागाव बंदरावर बिबट्याने थैमान घातला आहे. आज शाळेतील मुलांना शाळेतच थांबवले आहे. बिबट्याने दोघांना जखमी केलेत आणि अजूनही बिबट्या मोकाटच आहे. तो जर बंद झालेला नाही. तरी सर्व पर्यटकांना विनंती आहे आपण बिबट्या जेर बंद होईपर्यंत सावधगिरी बाळगावी. आज रेस्क्यू टीम नागाव मध्ये सज्ज झालेली आहे पण अद्याप बिबट्या मोकाटच आहे.