रुग्णसेवेसाठी युवासेनेचा धडाडीचा पुढाकार
मुख्यमंत्री सहायता निधीतून १ लाखांची मदत मंजूर
रुग्णसेवेसाठी युवासेनेचा धडाडीचा पुढाकार
मुख्यमंत्री सहायता निधीतून १ लाखांची मदत मंजूर
पिंपरी–चिंचवड | प्रतिनिधी मुख्य संपादक उमेश पाटील 8530664576
गॅलॅक्झी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या मंगेश काळे (रा. पिंपरी–चिंचवड) यांना तातडीची आर्थिक मदत आवश्यक असल्याची माहिती मिळताच युवासेना जिल्हाप्रमुख सागर दत्तात्रय पाचर्णे यांनी त्वरित हालचाल केली.
रुग्णाच्या नातेवाईकांनी संपर्क साधताच पाचर्णे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, मावळचे खासदार श्रीरंग (अप्पा) बारणे तसेच युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव कु. विश्वजित बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा सुरू केला.
सरकारी स्तरावर जलद निर्णय
सीएम सहाय्यता निधीतून १,००,००० रुपये मंजूर
या संयुक्त प्रयत्नांना यश मिळत मुख्यमंत्री सहायता निधीतून १ लाख रुपये मंजूर झाले. या मदतीमुळे उपचारांतील अडथळे दूर झाले असून रुग्णाच्या नातेवाईकांनी युवासेनेचे आभार मानले.
— सागर दत्तात्रय पाचर्णे,
युवासेना जिल्हा प्रमुख