विवाहितेचा विनयभंग धुळ्यात चार जणांवर गुन्हा दाखल.....
धुळे : एका विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी मंगळवारी चार जणांविरुद्ध देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हादाखल करण्यात आला आहे. महिलेला एकटे पाहून या चौघांनी महिलेस त्रास दिला. तिचा हात पकडला आणिआक्षेपार्ह वर्तन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.