
विविध मागण्यासाठी भजनदास पवार यांचे आमरण उपोषण
महात्मा गांधी स्मारकाची जागा सर्वसाधारण सभेत ठराव होऊन अद्याप ग्रामपंचायतीकडे वर्ग केली नाही ती ताबडतोब वर्ग करा खोटी कागदपत्रे तयार करून दारू दुकान परवासाठी दत्तराज नसताना वरचेवर ठराव करून देणाऱ्या तसेच 2021 मध्ये माननीय साळुंखे साहेब सहाय्यक कठीण शेतकरी सोलापूर यांचे अहवालानुसार ग्रामसेवक खंडागळे वरती प्रशासकी कारवाई करा एक एप्रिल 2025 ते 31 मे 2025 या कालावधीत ग्रामसभा झाली नसताना खोटी कागदपत्रे तयार करणारे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करा महिला सरपंच व महिला सदस्य यांच्या ऐवजी त्यांचे पती मुलगा एक काम करीत आहेत तसेच काही नक्की आहेत काहींनी अतिक्रिमेंट केली आहे त्यांची सदस्य पद रद्द करा गावातील सीसीटीव्ही फुटेज ग्रामपंचायतीने डिलीट केले आहे जबाबदार व्यक्तीवर फौजदारी कारवाई करा सध्या गावात असलेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडे दोन गावे त्यामुळे लोकांना वेळेवर दाखले व इतर कागदपत्रे मिळत नाहीत त्यासाठी त्यांच्याकडून कोणतीही एक गाव काढा किंवा गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत तालुक्यातील बदली झालेल्या परंतु चार्जिंग सोडलेल्या ग्रामपंचायत यांना सेवा मुक्त करा मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे 2021 पासून अहवाल येऊनी कारवाई करीत नाहीत तसेच कार्यालयातील फोन बिल भरू शकत नाहीत माहिती अधिकार मधील माहिती देत नाहीत त्यांची तात्काळ बदली करा या मागण्यासाठी दिनांक 1 डिसेंबर 2025 पासून भोजनदास पवार हे येथील हनुमान मंदिर येथे आमरण उपोषणास बसलेले आहे व उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे