logo

जय मल्हार एंटरटेनमेंट वर्ल्ड निर्मित व sp एंटरटेनमेंट वर्ल्ड निर्मित सावित्री कलियुगातली हा चित्रपट 12 डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

*प्रतीक्षा संपली कराटे मास्टर नानासाहेब बच्छाव यांची फिल्म प्रॉडक्टशन कपंनी जय मल्हार एंटर टेनमेंट वर्ल्ड व SP एंटर टेनमेंट निर्मित सावित्री कलयुगातील हा मराठी चित्रपट 12 डिसेंबर 2025 पासून सम्पूर्ण महाराष्ट्र भर प्रदर्शीत होणार आहे. तरी सर्व माय बाप प्रेक्षकांनी थिएटर ला जाऊन हा चित्रपट पाहावा.*
*कराटे मास्टर नानासाहेब बच्छाव हे नाव आपल्या गावात निजामपूर, दुसाने, साक्री दहिवेल 4/5 गावात,तालुक्यात जिल्हात च नाही तर महाराष्ट्र भर ज्युडो कराटे च्या माध्यमातून प्रसिद्ध आहे. ते स्वतः स्टेट नॅशनल इंटरनॅशनल कराटे स्पर्धा खेळले आहेत. कराटे च्या माध्यमातून त्यांनी समाज सेवा केली आहे. 35/36 वर्ष त्यांनी धुळे जिल्हा बँकेत मॅनेजर व कराटे क्लास मध्ये मुलांना शिकवून समाज सेवा केली आहे आता त्यांचा मानस आहे कि मी मनोरंजना च्या माध्यमातून सेवा करावी. चांगले सामाजिक व दर्जेदार चित्रपट देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली.*
*सावित्री कलयुगातली हा मराठी चित्रपट प्यारेलाला शर्मा लिखित दिग्दर्शित व नानासाहेब बच्छाव निर्मित तसेच कलाकार पवन चौरे, महेक शेख , जयराज नायर,श्वेता भामरे, निशांत पवार राकेश शिर्के, सुजाता पवार ,किरण ब्राम्हणे, अविनाश पाटील, नाना बच्छाव*
"*आपल्या शुभेच्छा व आशीर्वाद पाहिजेत या खान्देश पुत्राला.*
--------========---------======--------

0
578 views