logo

बीड नगरपालिका निवडणूक: शांततेसाठी सामान्य जनतेची पोलिस प्रशासनाला अपील"

"बीडमध्ये 2 तारखेला होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सामान्य जनतेने पोलिस प्रशासनाला शांततेची आणि सुरक्षेची विनंती केली आहे.गांधी नगर कबाड़ गली बालेपीरसारख्या काही भागांत, जिथे अजुनही काही लोक अशिक्षित असल्याने गुंडगिरीचा धोका आहे, तिथे निवडणुकीचं वातावरण शांत राहावं यासाठी ही अपील करण्यात आली आहे. पोलिस प्रशासनाने आश्वासन दिलं आहे की बोगस मतदान आणि कोणत्याही प्रकारच्या गडबडीवर कठोर नजर ठेवली जाईल, जणेकरून निवडणूक सुरळीत पार पडेल."

29
1701 views