logo

विकासाच्या प्रवाहात गडचिरोली जिल्हात प्रचार सभा घेतले भाजपच्ये *माननिय मुख्यमंत्री श्री देवेंन्द्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्तिथित

विकासाच्या प्रवाहात गडचिरोली जिल्हा! भाजपाच्या विजयाचा निर्धार!
माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंज नगर परिषदेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा संपन्न झाली.
यावेळी गडचिरोलीतील जनतेचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि उत्साह पाहून विजयाची खात्री पटली आहे.
आपले उमेदवार:
ॲड. प्रणोतीताई निंबोरकर (गडचिरोली)
श्री. रुपेशजी पुणेकर (आरमोरी)
सौ. लताताई सुंदरकर (देसाईगंज)
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पारदर्शक कारभारासाठी भाजपाच्या पाठीशी उभे राहा.
आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि मते भाजपाच्या उमेदवारांना देऊन प्रचंड बहुमताने विजयी करा! असा विसवास दिले मुख्यमंत्री साहेब
न्युज
राजकुमार माहवे गडचिरोली
AIMA Media
जन जन की आवाज

64
1241 views